Nurse Day Special : किशोरी पेडणेकरांनी शेअर केला त्यांचा Nurse असतानाचा अनुभव | Kishori Pednekar |
#Lokmatsakhi #NurseDaySpecial #KishoriPednekar #MumbaiMayorKishoriPednekar

मुंबईच्या माझी महापौर किशोरीताईंनी शेअर केला, त्यांचा नर्स असतानाचा अनुभव.
Nurse Day च्या निमित्ताने ऐका भन्नाट किस्से.